कॉन्स्टेबल अमोल कांबळे यांचा डान्स सोशल मीडियावर कसा धुमाकूळ घालतोय?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे यांचा व्हायरल डान्स सोशल मीडियावर कसा धुमाकूळ घालतोय?
Published

अमोल कांबळे मुंबई पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून 2001पासून नोकरी करतायत. पण लहानपणापासून त्यांचं डान्सर बनण्याचं स्वप्न होतं. पोलीसमधली नोकरी करूनही ते आपला छंद जोपासत आहेत. आणि त्यांना सोशल मीडियावरून भरघोस प्रतिसाद मिळतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)