Online Education : महाराष्ट्रातील 'या' गावात गृहपाठाचे फळे का लागले आहेत?
Published
कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे ऑनलाईन शाळेशिवाय विद्यार्थ्यांसमोर पर्याय नव्हता. पण ग्रामीण भागात मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोनच्या अभावामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर शिकण्याचा पेच उभा राहिला. यावर परभणी जिल्ह्यातील कातनेश्वर शाळेच्या शिक्षकांनी उपाय शोधला आणि त्यातून होमवर्क बोर्ड म्हणजेच गृहपाठ फलकाची कल्पना साकार झाली.
रिपोर्ट आणि शूट- अमोल लंगर
व्ही़डिओ एडिट- शरद बढे
लेखन- निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)