तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष: 'अफगाण महिलांसाठी हे काळे दिवस असतील'
अफगाणिस्तानमधलं नाटोचं लष्करी मिशन संपल्यात जमा आहे. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि युकेच्या फौजांनी 2001मध्ये अफगाणिस्तानात पाऊल ठेवलं होतं.
दोन दशकांनंतर अफगाणिस्तानातील परदेशी फौजा देशातून बाहेर पडतायत. लष्करी फौजांना माघारी बोलावल्यानंतर तालिबानने इशारा दिलाय की अफगाणिस्तानच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय फौजा राहिल्या तर त्यांच्यावर इथे कब्जा घेतल्याचा आरोप ठेवण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर देशात तालिबान पुन्हा सत्तेत येईल अशी भीतीही व्यक्त होतेय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)