अफगाणिस्तान युद्धाच्या संघर्षात या मुलींचा गिटार बँड आहे आशेचा किरण -

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तान युद्धाच्या संघर्षात या मुलींचा गिटार बँड आहे आशेचा किरण
Published

अफगाणिस्तानातील मुलींना भविष्यात काय संधी मिळतील, कुणास ठाऊक. अनेकींचं बालपण अत्यंत भयंकर परिस्थितीत गेलंय, अनेकांना कुणा ना कुणाला गमवावं लागलंय. पण या संकटात संधी सोधण्याचं काम मुरसालने केलंय.

तिने गिटार शिकून स्वतःच्या भावनांना संगीताद्वारे मार्ग मोकळा करून दिला, शिवाय इतर मुलींनाही ती याकडे वळवण्याचा प्रयत्न करतेय.

पाहा तिचा प्रेरणादायी व्हीडिओ.

हे नक्की वाचा -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)