व्हायरल सिलिंडर मॅन सागर जाधव कसा झाला बाहुबली?

व्हीडिओ कॅप्शन, सिलेंडर मॅन : गॅस एजन्सीतला सागर जाधव इतका व्हायरल का होतोय?
Published

अंबरनाथच्या सागर जाधव यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांना 'सिलेंडर मॅन' नाव मिळालं, ते आठवड्याभरात प्रसिद्धीच्या झोतात आले.

सामान्य घरातल्या सागर यांनी जिममध्ये जाऊन स्वतःचं शरीर का पिळदार केलं आणि व्यायाम त्यांना इतका का महत्त्वाचा वाटतो, पाहा हा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)