बचतगटातून कसं बदललं 'या' महिलांचं विश्व?
Published
शहरात मॉल सगळीकडे दिसतात. पण गावातल्या काही महिला बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि मग मॉल उभारतात, ही गोष्ट थोडी अविश्वसनीय वाटते ना? पण ही खरी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या या महिलांची ही कहाणी नक्की बघा गावाकडची गोष्टमध्ये....
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)