आमिर खान, किरण राव पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात घटस्फोटाच्या निर्णयावर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, आमिर खान, किरण राव पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात घटस्फोटाच्या निर्णयावर काय म्हणाले?
Published

बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे अमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आमिर खान-किरण राव यांच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा होतेय. असं असलं तरी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर खान आणि किरण राव यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसले.

एका कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले. यावेळी दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भावना व्यक्त केल्या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)