You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओबीसी आरक्षण: जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर काय करणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द करण्यात आलं आहे.
त्यातच मंगळवारी राज्य निवडणूक आयोगानं पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधल्या ओबीसी वर्गाच्या रिक्त झालेल्या पदांवर जाहीर केलेल्या निवडणुका यावरून महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता आहे.
पाहा नेमकं आरक्षणाचं घोडं कुठे अडलंय?
व्हीडिओ – मयुरेश कोण्णूर
एडिटिंग – सुयोग रेडिज
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)