You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांनी राष्ट्रीय आघाडीची घोषणा करणं का टाळलं? | सोपी गोष्ट 366
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी मंगळवारी राष्ट्रमंचची बैठक झाली आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की, पवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतर पक्षांची एकत्र आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत का?
त्याविषयी काही घोषणा होईल असंही वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात मोदी विरोधात अशा राष्ट्रीय आघाडीबद्दल काहीच बोललं गेलं नाही.
अशावेळी सोपी गोष्टमध्ये बघूया शरद पवार यांनी अशी घोषणा करणं का टाळलं? सध्या नाही तरी भविष्यात अशी आघाडी उभी राहील का? तिचं नेतृत्व कोण करेल?
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)