कोव्हिड लशीचे दोन डोस घेतल्यावर तिसऱ्या डोसची गरज आहे का?

Published

कोव्हिड लशीचे तीन डोस घेणारे 38 वर्षांचे अब्दुल चट्टन. हो तीन डोस. त्यांच्यासारखे आणखी काही जण सध्या एका चाचणीमध्ये सहभागी झाले आहेत. Covid -19 वॅक्सिन बुस्टर चाचणीत सहभागी होण्यासाठी ते उत्तर इंग्लंडच्या ब्राडफोर्डमधील या केंद्रावर आलेयत. 1 जूनपासून ही ट्रायल आणि अभ्यास सुरू आहे. लशीचा तिसरा डोस घेतल्याने कोरोनापासून अधिक चांगलं संरक्षण होईल का हे कोव्ह-बुस्ट ट्रायलमध्ये पाहिलं जाणार आहे युकेमधील 3 हजार लोकांनी या अभ्यासात आपला सहभाग नोंदवला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)