किर्र अंधाऱ्या रात्री जेव्हा जंगलातलं अख्ख झाड काजव्यांनी लख्ख होऊन जातं...

Published

पावसाळा सुरु होण्याआधी भंडारदरा-कळसुबाईच्या जंगलात काजवे चमकायला लागतात. रात्रीच्या काळोखात ते नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करतात.

गेली काही वर्ष हे ठिकाण काजव्यांचा महोत्सव म्हणून नावजलं जातंय. फोटोग्राफरसाठी तर काजवे क्लीक करणं ही मोठी कसोटी असते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)