You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : जपानमध्ये कोरोना जनजागृतीसाठी भव्य पुतळ्याला महाकाय मास्क
Published
जपानमध्ये फुकुशिमा शेजारच्या एका गावात 187 फूट उंच एका पुतळ्याला भव्य मास्क लावण्यात आला.
35 किलो वजनाचा हा मास्क लावायला तब्बल तीन तास लागले. यासाठी कारागिरांनी तारेवरची कसरत कशी केली?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)