कोरोना काळात डॉक्टरांवरील हल्ले वाढले आहेत का?
Published
कर्नाटकमध्ये एका बालकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी या 50 वर्षीय डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला.
तर आसाममध्येही कोव्हिड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका कनिष्ठ डॉक्टरला दगावलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी मारहाण केली.
या हल्ल्यांप्रकरणी कर्नाटकमध्ये 4 जणांना, तर आसामामध्ये 24 जणांना अटक झाली आहे.
देशात कोरोनाचा कहर कायम असताना, अशा हल्ल्यांमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)