You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : गुजरातमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे काय परिस्थिती ओढवलीय?
Published
गुजरातमध्ये कोरोना विरोधातली लढाई हातघाईवर आलीय. ऑक्सिजनची कमतरता, औषधं आणि टेस्टींग किट्सचा तुटवडा, शहरीच नाही तर ग्रामीण भागातही समस्या जाणवतायत.
सरकारी आकडे सांगतात, कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून वर्षभरात गुजरातमध्ये 3 हजार 118 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)