You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष : गाझामध्ये भरडली जातायत अनेक कुटुंबं
इस्रायलकडून गाझात जोरदार हल्ले चढवले गेल्यानंतर तिथे राहणारी अनेक पॅलेस्टिनी मुस्लीम कुटुंबं सुरक्षित जागेच्या शोधात पळ काढताना दिसली.
रमझान ईदचा दिवस खरंतर सणाचा, आनंदाचा दिवस होता पण जीव वाचवण्यासाठी हाती येईल ते घेत त्यांना घरदार सोडावं लागलं. गाझा पट्ट्यात काय परिस्थिती आहे? बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)