कोरोना रुग्णांना 'प्लाझ्मा थेरपी' दिल्यास म्युटेशनचा धोका वाढतो का? | सोपी गोष्ट 331
कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातो. रुग्णाला मॅचिंग प्लाझ्मा शोधण्यासाठी अनेकांची धावपळ सध्या सुरू आहे. पण काही तज्ज्ञ म्हणतात की प्लाझ्मा थेरपीमुळे म्युटेशनचा धोका वाढतो. म्हणजे व्हायरस रूप बदलून शरीरातच राहू शकतो.
असं असेल तर मग प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांना का दिली जाते आहे? ही उपचार पद्धती नेमकी किती परिणामकारक आहे? जर म्युटेशन झालंत तर त्याचा रुग्णांना काय धोका पोहोचू शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन- मयांक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)