कोरोना लसीकरणाचा वेग भारतात कमी पडतोय का?
Published
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सध्या भारताची झुंज सुरू आहे. अशावेळी आशा आहेत त्या लसीकरण मोहिमेतून. म्हणूनच केंद्रसरकारने 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण तातडीने सुरू केलं. पण सगळ्या वयोगटांना पुरतील इतक्या लशी राज्यांकडे आहेत का हा प्रश्न अलीकडे विचारला जातोय.
लसीकरणाला गती द्यायची झाली तर त्या मागे अडचणी काय आहेत? आपण आवश्यक तेवढ्या लशी का बनवू शकत नाही? पाहूया बीबीसी प्रतिनिधी राघवेंद्र राव यांचा रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)