You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात कोरोना उद्रेक: जेव्हा आयसीयूमध्ये थोडाच ऑक्सिजन शिल्लक असतो...
कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेत देशभरात रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. अगदी मोठ्या शहरांतही बेड्स शिल्लक नाहीत आणि ऑक्सिजनची टंचाई जाणवते आहे.
दिल्लीतल्या एका रुग्णालयातल्या भीषण परिस्थितीचं वास्तव दाखवणारा हा रिपोर्ट. देशातल्या बहुतांश रुग्णालयांत सध्या अशीच अवस्था आहे.
रिपोर्टर - योगिता लिमये
व्हीडियो - फ्रेड स्कॉट आणि संजय गांगुली
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)