You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत कसा होणार? - सोपी गोष्ट 323
Published
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. देशातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचाही प्रयत्न सुरू आहेत.
रेल्वे, विमानामार्फत ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे. पण मुळात ऑक्सिजनचा तुटवडा का पडला? आरोग्य यंत्रणा बेसावध होती का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये....
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)