You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र लॉकडाऊनच्या भीतीने रिक्षा चालवत 'ते' निघाले बिहारकडे
नाशिकमधून जाणाऱ्या आग्रा-मुंबई हायवेवरचे हे ऑटो रिक्षा. एक-एका ऑटोमध्ये साधारण 4 ते 6 लोक, काही एकाच कुटुंबातले तर काही मित्र-मित्र... त्यांचं काही गरजेपुरतं सामान घेऊन आपापल्या गावी निघाले आहेत.
महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची घोषणा होणार आणि आपल्या हातचं काम जाणार, या भीतीनेच हे स्थलांतर पुन्हा एकदा सुरू झालं. यापैकी बहुतांश हातावर पोट असलेले रिक्षाचालकच आहेत.
व्हीडिओ रिपोर्ट – प्रवीण ठाकरे
एडिटिंग – राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)