लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचं मुंबईतून पलायन

Published

स्थलांतरित मजुरांचे गेल्या वर्षी लावलेल्या तडकाफडकी लॉकडाऊनमुळे हाल झाले होते. त्यामुळे यंदा ते निर्बंधांची शक्यता पाहता आधीच आपापल्या गावी निघून जात आहेत.

गेल्या वर्षी हजारो लोकांना पायी किंवा मिळेल त्या वाहनाने चालत जावे लागले होते. तशी स्थिती यावेळी येऊ नये म्हणून आपण जात असल्याचे काही लोकांनी सांगितले.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)