आलिया भट्ट भूमिका साकारत असलेली गंगूबाई काठियावाडी कोण होती?

व्हीडिओ कॅप्शन, आलिया भट्ट भूमिका साकारत असलेली गंगूबाई काठियावाडी कोण होती?
Published

संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा टीझर बुधवारी (24 फेब्रुवारी) प्रसिद्ध झाला. आलिया भट्टची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

60च्या दशकामध्ये मुंबईतल्या कामाठीपुऱ्यामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या गंगुबाईच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. पत्रकार - लेखक एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील गंगुबाईंच्या व्यक्तिचित्रणावर हा सिनेमा बेतलेला आहे. कोण होती गंगुबाई? पाहा तिची गोष्ट.

लेखन - अमृता दुर्वे

व्हीडिओ - अनघा पाठक

एडिटिंग - राहुल रणसुभे

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)