सांगली जिल्ह्यातील धनगरी ढोल जेव्हा भारताबाहेर जातो...
Published
सांगली जिल्ह्यातील कुपवाडचा धनगरी ढोल प्रसिद्ध आहे. भारतातच नाही तर परदेशातही या धनगरी ढोलाचे नाद घुमले आहेत.
रिपोर्ट- स्वाती पाटील

हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)