शेतकरी आंदोलन : 100 दिवस दिल्लीतलं किसान आंदोलन पाहिलेला मराठी माणूस
Published
नोव्हेंबर 2020मध्ये दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या किसान आंदोलनाला आता 100 दिवस होत आहेत.
एवढ्या दिवसांनंतर दिल्लीच्या सीमेवर काय परिस्थिती आहे? शेतकरी आहेत की गावी गेले? यापुढे शेतकऱ्यांची काय रणनिती असणार आहे याविषयी बीबीसी मराठीने गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या मराठी माणसाशी चर्चा केली.
संदीप गिड्डे पाटील हे सांगलीच्या तासगाव मध्ये राहतात. पण दिल्लीत किसान आंदोलन सुरू झाल्यापासून ते इथंच आहेत.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)