एक वर्षानंतर शाळा सुरू झाली आणि बच्चेकंपनीने नाचायला लागली
Published
कोरोना व्हायरसमुळे या चिमुकल्यांची शाळा वर्षभर बंद होती. आता शाळा परत सुरू झालीये. तेव्हा त्यांनी अशाप्रकारे डान्स करून आनंद व्यक्त केला. गिलगिट बाल्टिस्तानमधली ही शाळा आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)