इराणी तरुण पलायन करुन कोमाला सशस्त्र गटात का सामील होत आहेत?
Published
बीबीसी न्यूज अरेबिकला इराणमधील कुर्दीश लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कोमाला या सशस्त्र गटाच्या तळावर जाण्याची संधी मिळाली. इराकी कुर्दीस्तानमध्ये हा तळ आहे आणि अनेक इराणी तरुणांना या गटाचं आकर्षण आहे.
त्यासाठी ते डोंगरदऱ्यांमधून प्रवास करत आणि मोठा धोका पत्करत या तळावर पोहचतात. इराणच्या सरकारने कोमाला या गटाला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)