You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडमुळे मृत्यू पावलेल्या माणसांची स्केचेस काढणारा कलाकार
Published
कोव्हिडमुळे झालेले अनेक मृत्यू सुरुवातील एकाकी आणि असहाय्य असे होते. त्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला अखेरचा निरोप देता आला नाही. जगभर अनेकांच्या मनात ही सल आहे. हे जाणूनच इंग्लंडमधल्या एका कलाकाराने मरण पावलेल्या लोकांचे स्केचेस करुन त्या-त्या कुटुंबाला भेट द्यायला सुरुवात केली. अखेरची भेट होऊ शकली नाही पण आपल्या माणसाची ही अनोखी भेट अनेक कुटुंबांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)