You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लशीवरचा लोकांचा भरवसा कोणत्या कारणांमुळे वाढतोय?
Published
कोरोनाशी लढा देण्यासाठी जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं लशीकरण सध्या सुरू झालं आहे.
ज्या वेगात कोव्हिड-19 विरोधात अनेक लशी निर्माण केल्या आणि त्यांना मंजुरी मिळाली त्याच प्रमाणात त्याविषयी चुकीची माहिती आणि चुकीचं आकलन पसरलं.
त्यामुळे अनेक लोकांच्या मनात शंका निर्माण होत गेल्या. पण आता लशीविषयीच्य शंकेचं वातावरण बदलतंय. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)