You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमार उठाव: आंग सान सू ची आणि लष्कराचे संबंध का बिघडले?
म्यानमारच्या लोकशाहीचा चेहरा असलेल्या आंग सान सू ची यांच्यावर पोलिसांनी अनेक आरोप ठेवलेत. आयात केलेले वॉकी टॉकी वापरल्याचाही एक आरोप त्यात आहे. 2011 मध्ये लष्करी राजवट संपली तेव्हा सू ची नजरकैदेतून मोकळ्या झाल्या होत्या. आज दशकभरानंतर त्यांना पुन्हा स्थानबद्ध करण्यात आलंय. मधली वर्षं त्यांनी लष्कराशी जुळवून घेत सत्ता सांभाळली होती. पण मग गोष्टी कुठे बिनसल्या? लष्कराने पुन्हा बंड करून सत्ता हाती का घेतली?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)