You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात
दक्षिण आशियाई देशांमधील पाकिस्तानमध्ये कोरोनाची लस सर्वांत उशीरा पोहोचली आहे. 3 फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली.
पहिल्या टप्प्यातील लस चीनकडून पुरवण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानखेरीज आपल्या शेजारील देशांना लशींचा पुरवठा केलाय. त्यामुळे आशियातल्या चीनच्या दबदब्याला एक प्रकारे उत्तरच देण्यात आलंय असं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये लसीकरणाची प्रक्रिया कशी सुरू आहे, याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी शुमाएला जाफरी यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)