चीनची ‘सुपर अ‍ॅप्स’ची कोणाशी स्पर्धा सुरू आहे?

व्हीडिओ कॅप्शन, चीनची ‘सुपर अ‍ॅप्स’ची कोणाशी स्पर्धा सुरू आहे?
Published

‘सुपर अ‍ॅप्स’मुळे रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सोप्या आणि सुलभ होतात. अशी अ‍ॅप्स आशियात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत. लोकं कसं राहतात आणि काय काम करतात याचा पूर्ण ताबा या अ‍ॅप्सनी घेतलेला दिसतोय. ‘सुपर अ‍ॅप्स’चा ट्रेंड चीनमध्ये जोमात आहे. त्याच्याशी स्पर्धा करेल असं ‘सुपर अ‍ॅप्स’ अजूनतरी फेसबुक आणि गुगलला आणता आलेलं नाही. चीनची ‘सुपर अ‍ॅप्स’ नेमकी कशी यशस्वी झाली याविषयी बीबीसीच्या आशिया बिझनेस प्रतिनिधी करिश्मा वासवानी यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)