फुलपाखरांचे पंख ड्रोन्सना दिशा देऊ शकतील का?
Published
फुलपाखरं हवेत उड्डाण कसं करतात याची उकल एका नव्या अभ्यासातून झाली आहे. फुलपाखरं एकप्रकारे आपल्या पंखांचा वापर करून टाळी वाजवतात आणि हवेची पोकळी निर्माण करतात. यामुळे त्यांना पुढे जायला वेग मिळतो आणि इतर शिकार करणाऱ्या जीवांपासून त्यांचं संरक्षणही होतं. या तंत्राचा वापर करून ड्रोन्स किंवा पाण्याखाली चालणाऱ्या वाहनांची कार्यक्षमता वाढवता येईल का याबद्दल आता शास्त्रज्ञ संशोधन करतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)