दोन्ही हात नाहीत पण सर्व काम करून कुटुंबाची जबाबदारी उचलणारी प्रिन्सी
Published
आसामच्या सोनारी गावात जन्माला आलेल्या प्रिन्सी गोगोईला दोन्ही हात नाहीयेत. 22 वर्षाच्या प्रिन्सीचं बालपण अतिशय हलाकीच्या परिस्थितीत गेलं. अपंग असल्यानं तिला कोणत्या सरकारी शाळेत देखील प्रवेश मिळाला नाही.
पण तिनं धीर न सोडता, पायाने लिहायला सुरूवात केली. तिनं बारावी देखील पायाने लिहून पास केली. आता ती ग्रॅज्युएशन करतीये. पण अभ्यासासोबत ती गुवाहटीमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)