कोरोना लसीकरण मोहिमेविषयी 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं #सोपी गोष्ट 252
Published
16 जानेवारीपासून भारतात जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.
देशातल्या 1 अब्ज 38 कोटी लोकांचं लसीकरण आपल्याला येणाऱ्या काही महिन्यांमध्ये करायचं आहे. अशावेळी तुमच्या मनात काही प्रश्न नक्की आले असतील.
मला कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? नेमकी कुठली लस मिळणार आणि ती घेणं सुरक्षित आहे की नाही?
या सोपी गोष्टमध्ये बघूया कोरोना लसीकरण मोहिमेबद्दलचे पाच कॉमन प्रश्न आणि त्यांची उत्तर...
संशोधन – नितीन श्रीवास्तव, मयंक भागवत
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)