You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: इथले लोक अंत्यसंस्काराला जातात आणि कोरोना घरी घेऊन येतात
Published
कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराला गेल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत सगळ्यात जास्त कोरोना पसरत असल्याचं, राष्ट्राध्यक्ष सिरील रांफोसा यांनी म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी अनेक लोक जमतात.
त्यामुळे त्याठिकाणी कोरोनाचा जास्त प्रसार होतोय. पण यापुढं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कमीतकमी लोकांनी यावे असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)