You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लशीमुळे नपुंसकत्व येतं का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर #सोपी गोष्ट 253
16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण मोहीम देशात सुरू होतेय. पण त्याचवेळी अनेकांच्या मनात लसीकरणाविषयी काही शंकाही आहेत. या शंकांवर आपण गुरुवारच्या सोपी गोष्टमध्ये बोललोच आहोत.
पण लशीबद्दल काही मिथकं आणि गैरसमजसुद्धा पसरलेत. उदाहरणार्थ जर लस घेतली तर तुम्ही नपुंसक होता का? अशी अनेक मिथकं आहेत. हे खरे आहे की खोटं? शिवाय लस घेताना आपण नेमकी काय काळजी घ्यायची आहे याचबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये...
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)