You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: युके आणि दक्षिण अफ्रिकेतल्या प्रकारावर काम करणारी नोव्हाव्हॅक्स लस
Published
कोरोनाव्हायरसविरोधातल्या लढ्यात एक मोठं यश अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्सला मिळालंय. ब्रिटनमध्ये झालेल्या चाचण्यांमधून असं दिसून आलंय की त्यांची लस युकेमधल्या नव्या कोरोनाविरोधात काम करते. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या प्रकारावरही ही लस काम करत असल्याचं चाचण्यांमधून दिसून आलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)