You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस नवा प्रकार लशींना बगल देऊ शकेल?
Published
कोरोनाचं संकट येऊन एक वर्ष झालं आणि आता हा व्हायरस बदलतोय. जगभरात व्हायरसचे नवे प्रकार जन्माला येतायत आणि त्याचं स्वरुप आणि वागणूक दोन्ही बदलतायत.
या सगळ्याचा लशींवर काय परिणाम होईल? या लशी निकामी तर होणार नाहीत ना? व्हायरसच्या रूप बदलण्याचा आपल्याला नेमका किती धोका आहे?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)