आयुष्यात त्याने लाल-हिरवा रंग पहिल्यांदाच पाहिला तेव्हा...

Published

मॅककिनली इर्व्स यांना वाढदिवसाच्या दिवशी एक अफलातून गिफ्ट मिळालं. त्यांना रंगांधळेपणा असल्याने लाल आणि हिरवा रंग दिसत नाही. हे दोन्ही रंग गडद दिसतात.

त्यांना जे गिफ्ट मिळालं त्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)