You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड-19 रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन नेमका कसा बनतो?
Published
फॅक्टरीत हवेतला ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्याठिकाणी हवा उच्च दाबाखाली शुद्ध करून भरली जाते आणि थंड केली जाते. मग इतर वायूंपासून ऑक्सिजन विलग केला जातो. मग हा ऑक्सिजन द्रव स्वरुपात साठवला जातो. पुढे मोठ्या टँकरने तो हॉस्पिटलला पाठवला जातो. जाणून घ्या ही संपूर्ण प्रक्रिया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)