पर्यावरण : 2 कोटी वर्षांपूर्वीच्या झाडाच्या फांद्या खोडापासून तुटल्या कशा नाहीत?

Published

ग्रीसमधल्या लेस्बॉस या ज्वालामुखीने बनलेल्या बेटावर 2 कोटी वर्षांपूर्वीच्या झाडाचे अवशेष मिळाले आहेत.

त्याठिकाणी महामार्गाचं खोदकाम चालू होतं. तेव्हा या झाडाचा शोध लागला. या झाडाच्या फांद्या आणि खोड अजुनही जोडलेले होते.

जगात इतर ठिकाणी कुठंही असं आढळलं नाहीये. त्यामुळे लाखो वर्षांपूर्वीची गुपित उलगडणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)