You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः मरणाच्या दारातून परतलेली आई जेव्हा बाळाला दोन महिन्यांनी पाहाते
Published
लंडनच्या मॅण्डी न्यूयानना कोरोना व्हायरसची लागण झाली, तेव्हा त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. सिझेरिअन सेक्शन सर्जरी करुन बाळाला जन्म द्यावा लागला. मात्र त्यानंतर शुद्धीवरच नव्हत्या. मरणाच्या दारातून परत आलेल्या मॅण्डी यांनी आपल्या बाळाला जन्मानंतर पहिल्यांदा दोन महिन्यांनी पाहिलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)