You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना पसरला त्या वुहानच्या मार्केटमध्ये आज काय स्थिती आहे?
Published
कोरोना व्हायरसचा प्रसार जिथून सुरू झाला असं मानतात त्या वुहानच्या मांस बाजारात आज काय स्थिती आहे?
कोरोना व्हायरसचं उगमस्थान हे नव्हतंच असा प्रचार चीनमध्ये केला जातो. नेमकं खरं काय?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)