You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘पैसा काय कुणीबी कुठंबी कमवतं, पण देशसेवा कुठं मिळते सर्वांना करायला’
Published
पोटचा मुलगा जेव्हा देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असतो तेव्हा आई बापाच्या मनात काय चालू असतं? हेच आपण जाणून घेऊयात.
साताऱ्यामधील गोखळी गावचे मयूर गावडे भारतीय सैन्यात तैनात आहेत. सध्या काश्मीरमध्ये त्यांची पोस्टिंग झालीये. भारतीय जवान घरापासून दूर देशाची सेवा करत असातात तेव्हा त्यांच्या आईबाबांच्या मनात एक वेगळीच लढाई चालू असते.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)