'छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही वासुदेव हेरगिरी करायचो'

व्हीडिओ कॅप्शन, 'छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही वासुदेव हेरगिरी करायचो'
Published

"वासुदेवकी ही परंपरा संत ज्ञानेश्वर आणि संत संत तुकाराम यांच्या आधीपासूनची आहे. तसंच समाज प्रबोधनाचं मोठं काम वासुदेवांनी केलं आहे," असं संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे सांगतात.

पूर्वी या लोक कलेला राजाश्रय मिळाला होता. छत्रपती शिवाजी महारांजांसाठी यांनी हेरगिरीचं काम केल्याचंही सांगितलं जातं. वासुदेव ही लोक परंपरा भारतात फक्त महाराष्ट्रातच आढळते. पण आता ही परंपरा काळाच्या पडद्याआड जाऊ लागलीये. असं असलं तरी महाराष्ट्रात काही प्रमाणात वासुदेव त्यांचं कार्य करत आहेत. अशाच एका वासुदेवासोबतचा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)