कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनवर लक्ष ठेवण्यासाठी इथे केली ही युक्ती
Published
कोव्हिड19 चं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास लागणं. कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो त्यामुळे श्वास लागणं शक्य असतं.
पण अनेक रुग्णांना आपल्याला श्वास लागल्याचं लक्षात येत नाही. या स्थितीला सायलेंट हायपॉक्सिया म्हणतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी डॉरसेटमधल्या डॉक्टरांनी एक शक्कल लढवली. ते घरोघरी पोहोचले आणि त्यांनी काय केलं? घ्या जाणून.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)