कोरोना संकटावर मात करण्यासाठी बायडन नवा प्लॅन काय आहे?

Published

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाखांवर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर बायडन सरकारने मोठं आव्हान स्वीकारलंय. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी 1.9 ट्रिलियन डॉलर्सचा मदतनिधी जाहीर केलाय. तर पुढल्या शभर दिवसांमध्ये 10 कोटी लशींचे डोस देण्याचं आश्वासन दिलंय. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी बायडन यांच्या काही योजना आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)