कोरोनाची दुसरी लाट पेलताना युकेमधली रुग्णालयं बेजार
Published
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमुळे युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसवर म्हणजे NHS वर कमालीचा ताण पडतोय. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील खाटा अपुऱ्या पडत आहेत.
कोव्हिडमुळे रुग्णालयात भरती झालेल्यांचा आकडा आत्ता सर्वोच्च पातळीवर आहे. बीबीसीने लंडनमधल्या सर्वांत मोठ्या अतिदक्षता विभागांपैकी एक अशा रॉयल लंडन हॉस्पिटलमधल्या परिस्थितीचं चित्रीकरण केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)