You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनातील सर्व शंकांची उत्तरं #सोपी गोष्ट 255
कोरोनाच्या लसीबद्दल काही लोकांमध्ये आधीच काळजीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातूनही काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस नाकारल्याच्या बातम्या आल्या.
त्यामुळे तुमच्याही मनात लसीकरण मोहिमेविषयी आणि भारतात मंजुरी मिळालेल्या लशींबद्दल प्रश्न उपस्थित झाले असतील. तर मग आजची सोपी गोष्ट तुमच्यासाठीच आहे.
आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया की लस घेतल्यानंतर नेमके काय त्रास लोकांना जाणवलेत आणि त्यावर करायचं काय?
संशोधन – सरोज सिंह, मयांक भागवत
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)