कमला हॅरिस यांची हिच ती वेळा, हाच तो क्षण...

Published

कमला हॅरिस लवकरच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रं हाती घेणार आहेत.

पेशाने वकील असलेल्या हॅरिस यांनी पोलीस खात्यातील सुधारणा आणि संस्थात्मक पातळीवरचा वंशवाद याविरोधात जोरदार लढा दिला आहे. आता त्या पहिल्या महिला, कृष्णवर्णीय, आशियन-अमेरकन उप राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)